पुस्तक के कुछ मशीनी अंश
मग मालपोहा जोरजोरात पळू लागला. तो कोंबडा,ते मांजर, तो माणूस, सात भुकेली छोटी मुलं आणि त्यांची आई यांच्या मागे मागे तो पळू लागला.ते सगळेजण मोठ्या मालपोह्याच्या मागे धावत होते.लवकरच मालपोहा एक बदक समोस्न जावू लागला. “थांबले बदक म्हणालं. एक स्वादिष्ट मालपोहा दिसतो आहे. मी तुला खाऊ इच्छितो. “अरे नाही। मालपोहा म्हणाला. ‘काय मला खा्ं असं मला वाटत नाही. एक आई मला पकडू शकली नाही.सात छोटी मुलं पकडू शकले नाही. एक माणूस मला पकडू शकला नाही, एक मांजर मला पकडू शकलं नाही.
लेखक | पुस्तक समूह – Pustak Samuh |
भाषा | मराठी |
एकूण पृष्ठे | 26 |
Pdf साइज़ | 2.1 MB |
Category | Comics |
Leave a Comment